mr_tn/2co/09/06.md

4 lines
758 B
Markdown

# the one who sows ... reap a blessing
देण्याच्या परिणामांचे वर्णन करण्यासाठी पौल बियाणाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याची प्रतिमा वापरतो. एका शेतकऱ्याच्या पिकाची स्थिती त्याच्या पेरणीवर आधारित आहे, म्हणूनच करिंथकर किती उदारतेने देतात यावर आधारित देवाची आशीर्वाद खूप कमी किंवा जास्त असतील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])