mr_tn/2co/07/07.md

517 B

by the comfort that Titus had received from you

करिंथकरांनी तीतला सांत्वन दिले होते हे जाणून देऊन पौलाला सांत्वन मिळाले. वैकल्पिक अनुवादः ""तीत तुम्हाकडून मिळालेल्या सांत्वनाबद्दल जाणून घेण्याद्वारे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)