mr_tn/2co/06/15.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# What agreement can Christ have with Beliar?
हा एक वक्तृत्वपूर्ण प्रश्न आहे जो नकारात्मक उत्तराची अपेक्षा करतो. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्त आणि बलियाल यांच्यामध्ये कोणततीही सहमती असू शकत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Beliar
हे सैतानासाठी दुसरे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# Or what share does a believer have together with an unbeliever?
हा एक वक्तृत्वपूर्ण प्रश्न आहे जो नकारात्मक उत्तराची अपेक्षा करतो. वैकल्पिक अनुवाद: ""एक विश्वासणारा अविश्वासू लोकांबरोबर काहीही सामायिक करीत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])