mr_tn/2co/06/09.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# as if we were unknown and we are still well known
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जणू काही लोक आम्हाला ओळखत नाहीत आणि तरीही लोक आम्हाला चांगले ओळखतात "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# We work as being punished for our actions but not as condemned to death
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक आपल्या कृतींसाठी आम्हाला दंड देत आहेत असे आम्ही करतो परंतु त्यांनी आम्हाला मृत्यूदंड दिला आहे असे आम्ही काही करत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])