mr_tn/2co/06/02.md

576 B

For he says

देव म्हणतो. हे संदेष्टा यशया याच्या उद्धरणांचा परिचय देते. वैकल्पिक अनुवाद: ""शास्त्रवचनांनुसार देव म्हणतो"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Look

पाहणे"" हा शब्द आपल्याला खालील आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष देण्याची सूचना देतो.