mr_tn/2co/05/07.md

4 lines
439 B
Markdown

# we walk by faith, not by sight
येथे ""चालणे"" हे ""जगणे"" किंवा ""वागणूक"" साठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही जे पाहतो त्यानुसार नव्हे तर विश्वासाप्रमाणे आपण जगतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])