mr_tn/2co/05/02.md

1.2 KiB

in this tent we groan

येथे ""हा तंबू"" म्हणजे ""आम्ही ज्या पृथ्वीवरील निवासस्थानात राहत आहोत तीच गोष्ट"" आहे. कण्हने हा शब्द एक आवाज आहे जो एखाद्या व्यक्तीला काहीतरी चांगले मिळण्याची उत्कट इच्छा असते तेव्हा काढण्यात येतो.

longing to be clothed with our heavenly dwelling

आमच्या स्वर्गीय निवासस्थानाचे"" शब्द ""देवाचे निर्माण"" यासारखेच आहे. पौल नव्या शरीराविषयी बोलतो की विश्वासणाऱ्यांना मरणानंतर प्राप्त झालेल्या नवीन शरीर जणू एखादी इमारत आहे आणि कपड्यांचा एखादा तुकडा असे ज्यास ती व्यक्ती धारण करू शकेल.