mr_tn/2co/04/16.md

20 lines
1.8 KiB
Markdown

# Connecting Statement:
पौल लिहितो की करिंथच्या लोकांसाठी अडचणी लहान आहेत आणि अदृश्य सार्वकालिक गोष्टींच्या तुलनेत दीर्घ काळ टिकत नाहीत.
# So we do not become discouraged
हे कर्तरी म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""म्हणून आम्ही विश्वास ठेवू"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])
# outwardly we are wasting away
हे त्यांच्या शारीरिक शरीरास क्षीणपण आणि मरणास सूचित करते. वैकल्पिक अनुवाद: ""आमचे शारीरिक शरीर दुर्बल आणि मरत आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# inwardly we are being renewed day by day
याचा अर्थ त्यांच्या आतील, अध्यात्मिक जीवनात मजबूत होत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आमचे अध्यात्मिक जीवन प्रतिदिन बळकट होत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# inwardly we are being renewed day by day
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव आपल्या अंतःकरणास दररोज अधिकाधिक नूतनीकरण करीत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])