mr_tn/2co/04/15.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# Everything is for your sake
येथे ""सर्व काही"" हा शब्द पौलाने मागील वचनामधील वर्णन केलेल्या सर्व दुःखांचा उल्लेख आहे.
# as grace is spread to many people
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जसे देव त्याच्या कृपेला अनेक लोकांमध्ये पसरवितो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# thanksgiving may increase
पौलाने आभार मानले ज्याप्रमाणे ते स्वतःहून मोठे होऊ शकते अशी एक वस्तू होती. वैकल्पिक अनुवाद: ""अधिकाधिक लोक धन्यवाद देऊ शकतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])