mr_tn/2co/03/16.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# when a person turns to the Lord
येथे ""वळते"" हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ कोणालाही एकनिष्ठ होऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा एखादी व्यक्ती प्रभूची आराधना करण्यास सुरू करते तेव्हा"" किंवा ""जेव्हा एखादी व्यक्ती प्रभूवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करते तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the veil is taken away
देव त्यांना समजण्याची क्षमता देतो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव पडदा काढून टाकतो"" किंवा ""देव त्यांना समजण्याची क्षमता देतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])