mr_tn/2co/03/15.md

1.5 KiB

But even today

हा शब्द पौलाने करिंथकरांना लिहिल्याच्या काळाविषयी सांगतो.

whenever Moses is read

येथे ""मोशे"" हा शब्द जुन्या कराराच्या नियमांना सूचित करतो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा कोणी मोशेचे नियमशास्त्र वाचतो तेव्हा"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

a veil covers their hearts

येथे ""हृदय"" हा शब्द लोक काय विचार करतात ते दर्शविते आणि जुन्या कराराचा अर्थ समजण्यास असमर्थ असलेल्या लोकांना असे म्हटले जाते की त्यांच्या डोळ्यांना आच्छादन देण्यासारखे त्यांचे हृदयाला आच्छादन असते. वैकल्पिक अनुवादः ""ते काय ऐकत आहेत ते त्यांना समजत नाही"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])