mr_tn/2co/02/07.md

481 B

he is not overwhelmed by too much sorrow

याचा अर्थ खूप दुःखदायक भावनात्मक प्रतिक्रिया असणे होय. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""खूपच दुःख त्याला भंग करीत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)