mr_tn/2co/01/19.md

984 B

For the Son of God ... is not ""Yes"" and ""No."" Instead, he is always ""Yes.

येशू देवाच्या अभिवचनांविषयी ""होय"" म्हणतो, याचा अर्थ तो सत्य आहे याची त्याने हमी दिली आहे. वैकल्पिक अनुवादः ""देवाचा पुत्र ... देवाच्या वचनांविषयी 'होय' आणि 'नाही' असे म्हणत नाही, त्याऐवजी तो नेहमीच 'होय' म्हणतो."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the Son of God

येशूसाठी हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)