mr_tn/2co/01/10.md

9 lines
552 B
Markdown

# a deadly peril
पौलाने त्याच्या निराशेच्या भावनेची तुलना जीवघेण्या धोक्याबरोबर
किंवा भयंकर धोक्यामुळे येणाऱ्या त्रासाशी केली आहे. वैकल्पिक अनुवाद: ""निराशा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# he will continue to deliver us
तो आम्हाला वाचवित राहील