mr_tn/2co/01/05.md

1.3 KiB

For just as the sufferings of Christ abound for our sake

पौलाने ख्रिस्ताच्या दुःखांविषयी बोलले की जणू काही अशी संख्या असू शकते जी संख्या वाढू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्ताने आपल्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात दुःख सहन केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the sufferings of Christ

संभाव्य अर्थ : 1) याचा अर्थ पौल व तीमथ्य यांनी भोगलेल्या दु: खाचा संदर्भ आहे कारण ते ख्रिस्ताविषयी संदेश सांगतात किंवा 2) याचा अर्थ ख्रिस्ताने त्यांच्या वतीने भोगलेल्या दु: खाचा संदर्भ आहे.

our comfort abounds

पौलाने सांत्वनाविषयी सांगितले की ते आकारात वाढणारी वस्तू असू शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)