mr_tn/2co/01/01.md

1.8 KiB

General Information:

करिंथ येथील मंडळीला पौलाने अभिवादन केल्यानंतर, तो येशू ख्रिस्ताद्वारे दुःख आणि सांत्वनाविषयी लिहितो. तीमथ्य त्याचबरोबर आहे. या पत्रांत ""तूम्ही"" हा शब्द, करिंथमधील मंडळीत आणि त्या क्षेत्रातील इतर ख्रिस्ती लोकांना संदर्भित करतो. कदाचित तीमथ्य चर्मपत्र कागदावर लिहिलेल्या शब्दांवर लिहितो.

Paul ... to the church of God that is in Corinth

आपल्या भाषेत पत्र आणि त्याच्या इच्छित प्रेक्षकांचे परिचय देण्याचा एक विशिष्ट मार्ग असू शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी, पौल ... आपण जी करिंथ येथील देवाची मंडळी आहे त्यांस हे पत्र लिहित आहे,

Timothy our brother

हे सूचित करते की पौल आणि करिंथकर दोघेही तीमथ्याला ओळखत असत आणि त्याला त्यांचा आध्यात्मिक भाऊ मानत असे.

Achaia

आधुनिक ग्रीसच्या दक्षिणेकडील भागाच्या रोम प्रांताचे हे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)