mr_tn/1ti/06/intro.md

8 lines
735 B
Markdown

# 1 तीमथ्य 06 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### गुलामगिरी
# या प्रकरणात गुलामगिरी चांगली किंवा वाईट आहे याबद्दल पौल काही लिहित नाही. पौल आदराणे आणि धैर्याने सेवा देण्याविषयी शिकवतो. पौल प्रत्येक विश्वासू व्यक्तीस दैवी आणि प्रत्येक परिस्थितीत समाधानी असण्याचे शिकवतो.