mr_tn/1ti/06/01.md

2.0 KiB

Connecting Statement:

पौलाने दास व मालकास काही विशिष्ट सूचना दिल्या आणि नंतर धार्मिक मार्गाने जगण्याचे निर्देश दिले

Let all who are under the yoke as slaves

पौल गुलाम म्हणून काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलतो ज्याप्रमाणे ते बैल असून ओझे वाहत आहेत. वैकल्पिक अनुवादः ""सर्वजण गुलाम म्हणून काम करतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Let all who are

पौला विश्वास ठेवणाऱ्यांविषयी बोलत आहे असे दिसून येत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""विश्वास ठेवणारे सर्व"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the name of God and the teaching might not be blasphemed

हे कर्तरी आणि कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""अविश्वासी नेहमी देवाचे नाव आणि शिकवणीबद्दल आदरपूर्वक बोलू शकतात"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-litotes]])

the name of God

येथे ""नाव"" म्हणजे देवाचा स्वभाव किंवा चरित्र होय. वैकल्पिक अनुवादः ""देवाचे चरित्र"" किंवा ""देव"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the teaching

विश्वास किंवा ""सुवार्ता