mr_tn/1ti/05/07.md

8 lines
529 B
Markdown

# Give these instructions
या गोष्टी आज्ञा करा
# so that they may be blameless
जेणेकरून कोणीही त्यांच्यात चूक शोधू शकत नाही. ""ते"" हे संभाव्य अर्थ आहेत 1) ""या विधवा आणि त्यांचे कुटुंब"" किंवा 2) ""विश्वासणारे"". विषय ""ते"" म्हणून सोडणे चांगले आहे.