mr_tn/1ti/04/14.md

1.8 KiB

Do not neglect the gift that is in you

पौलाने तीमथ्याला असे म्हटले आहे की तो एक पात्र होता जो देवाच्या वारादानांना ठेवू शकत होता. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या आध्यात्मिक वारादानांकडे दुर्लक्ष करू नका"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Do not neglect

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""वापरण्याची खात्री करा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

which was given to you through prophecy

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मंडळीच्या पुढाऱ्यांनी देवाचे वचन सांगितले तेव्हा आम्हाला ते प्राप्त झाले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

laying on of the hands of the elders

हा एक उत्सव होता ज्यात मंडळीच्या पुढाऱ्यांनी तीमथ्यावर हात ठेवले आणि प्रार्थना केली की देवाने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे कार्य करण्यास सक्षम केले पाहिजे.