mr_tn/1ti/04/03.md

1.1 KiB

They will

हे लोक करेल

forbid to marry

याचा अर्थ असा आहे की ते विश्वास ठेवणाऱ्यांना विवाह करण्यास मनाई करतील. वैकल्पिक अनुवाद: ""विश्वासणाऱ्यांना लग्न करण्यास मनाई"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

to receive foods

याचा अर्थ असा आहे की ते केवळ विशिष्ट पदार्थांना मनाई करतात. वैकल्पिक अनुवादः ""काही विशिष्ट खाद्यपदार्थांपासून दूर राहण्यासाठी त्यांना विश्वासणाऱ्यांची आवश्यकता असेल"" किंवा ""ते काही लोकांना खाण्याची परवानगी देणार नाहीत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)