mr_tn/1ti/03/10.md

8 lines
818 B
Markdown

# They should also be approved first
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""इतर विश्वासणाऱ्यांनी प्रथम त्यांना स्वीकारावे"" किंवा ""त्यांनी प्रथम स्वत: सिद्ध केले पाहिजे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# be approved
याचा अर्थ असा आहे की इतर विश्वासणाऱ्यांनी वडील व्हायचे आहे आणि मंडळीमध्ये सेवा करण्यासाठी योग्य आहेत का ते ठरवावे.