mr_tn/1ti/03/08.md

1.1 KiB

Connecting Statement:

मंडळीच्या देखरेख करणाऱ्याने आणि त्यांच्या पत्नींनी कसे कार्य केले पाहिजे आणि कसे असावे याबद्दल पौल काही विशिष्ट सूचना देतो.

Deacons, likewise

वडील,जसे देखरेख करणारा

should be dignified, not double-talkers

पौल या लोकांना ""दुप्पट बोलणारे"" म्हणत असे किंवा दोन गोष्टी एकाच वेळी सांगू शकतो. याचा अर्थ तो माणूस एक गोष्ट सांगतो परंतु काहीतरी वेगळे आहे. वैकल्पिक अनुवाद: ""योग्यरित्या कार्य करावे आणि त्यांनी जे म्हटले ते म्हणावे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)