mr_tn/1ti/03/04.md

905 B

He should manage

तो नेतृत्व करणारा असावा किंवा ""त्याने काळजी घेतली पाहिजे

with all respect

संभाव्य अर्थ म्हणजे 1) देखरेख करणाऱ्याच्या मुलांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि आपल्या वडिलाच मान राखला पाहिजे किंवा 2) पर्यवेक्षकांनी प्रत्येकास आदर दाखवला पाहिजे किंवा 3) पर्यवेक्षकांनी त्यांच्या घराच्या सदस्यांचा आदर केला पाहिजे.

all respect

पूर्ण आदर किंवा ""सर्व वेळी आदर