mr_tn/1ti/02/01.md

971 B

Connecting Statement:

पौलाने तीमथ्याला सर्व लोकांसाठी प्रार्थना करण्यास प्रोत्साहन दिले.

first of all

सर्वात महत्वाचे किंवा ""इतर कोणत्याही आधी

I urge that requests, prayers, intercessions, and thanksgivings be made

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मी सर्व विश्वासणाऱ्यांना विनंत्या, प्रार्थना, मध्यस्त्या आणि देवाला धन्यवाद देण्यास विनंती करतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

I urge

मी विनंती करतो किवा ""मी सांगतो