mr_tn/1ti/01/16.md

8 lines
553 B
Markdown

# I was given mercy
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने मला दया दाखविली"" किंवा ""मी देवाकडून दया प्राप्त केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# so that in me, the foremost
त्यामुळे मी जो सर्वात पापी आहे त्या माझ्याद्वारे