mr_tn/1th/05/06.md

12 lines
944 B
Markdown

# let us not sleep as the rest do
पौल आध्यात्मिक झोपेविषयी बोलतो जसे की तो झोपत होता. वैकल्पिक अनुवाद: ""आम्हाला अशा लोकांसारखे होऊ देऊ नका ज्यांना येशू परत येत आहे याची जाणीव नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# let us
आपण"" हा शब्द सर्व श्रोत्यांना सूचित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# keep watch and be sober
पौल आध्यात्मिक जागरुकता हि झोपेच्या आणि मद्यपान करण्याच्या विपरित वर्णन करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])