mr_tn/1th/04/17.md

631 B

we who are alive

येथे ""आम्ही"" सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो ज्यांचा मृत्यू झाला नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

with them

त्यांना"" हा शब्द मृत विश्वासणाऱ्यांना सूचित करतो जे पुन्हा जिवंत केले गेले होते.

caught up in the clouds to meet the Lord in the air

आकाशात प्रभू येशूला भेटणे