mr_tn/1th/03/intro.md

8 lines
766 B
Markdown

# 1 थेस्सलनीकाकरांस पत्र 03 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
## उभे राहणे
या प्रकरणात, स्थिर राहण्याकरिता पौल ""स्थिर उभे राहा"" वापरतो. स्थिर किंवा विश्वासू असल्याचे वर्णन करण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे. पौल स्थिर राहण्याच्या विरुध्द म्हणून ""हलवणे"" चा वापर करतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/faithful]])