mr_tn/1th/02/17.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# brothers
याचा अर्थ पुरुष आणि स्त्रियांसह सहकारी ख्रिस्ती आहेत.
# in person not in heart
येथे ""हृदय"" विचार आणि भावना दर्शवितो. पौल व त्याच्याबरोबर प्रवास करणाऱ्यांनी थेस्सलनीका येथील शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसले तरीही त्यांनी तेथील विश्वासणाऱ्यांबद्दल काळजी घेतली आणि विचार केला. वैकल्पिक अनुवाद: ""वैयक्तिकरित्या, परंतु आम्ही आपल्याबद्दल विचार करीत राहिलो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# to see your face
येथे ""आपला चेहरा"" म्हणजे संपूर्ण व्यक्ती. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्याला पहायचे"" किंवा ""आपल्यासोबत रहायचे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])