mr_tn/1th/02/04.md

772 B

approved by God to be trusted

पौलाचे परीक्षण आणि विश्वासनीय आहे हे देवाद्वारे सिद्ध होते.

we speak

पौल सुवार्तेच्या संदेशाबद्दल बोलत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

who examines our hearts

ह्रदय"" हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या इच्छा व विचारांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या इच्छा व विचार कोण ओळखतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)