mr_tn/1th/01/02.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# General Information:
या पत्रामध्ये, इतर कोणाचा उल्लेख केला गेला नसेल तर ""आपण"" आणि ""आम्ही"" हे शब्द पौल, सिल्व्हानस आणि तीमथ्य यांचा संदर्भ घेत आहेत. तसेच, ""तूम्ही"" हा शब्द अनेकवचन आहे आणि थेस्सलनीका येथील मंडळीमधील विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# We always give thanks to God
येथे ""नेहमी"" असे सूचित करते की जेव्हा पौल देवाजवळ प्रार्थना करतो तेव्हा तो थेस्सलनीकाकरांसाठी आपल्या प्रार्थनेत देवालाजवळ विनंती करतो.
# we mention you continually in our prayers
आम्ही सतत तुझ्यासाठी प्रार्थना करतो