mr_tn/1pe/05/intro.md

3.2 KiB

1 पेत्र 05 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

जसा या पत्राचा शेवट पेत्राने केला तसा शेवट प्राचीनकाळी पूर्वेकडील बरेच लोक अरात होते.

या अधिकारातील विशेष संकल्पना

मुख्य मेंढपाळ जो मुकुट देईल तो बक्षीस असेल, असे काहीतरी जे लोकांनी चांगले केल्यानंतर काहीतरी विशेष प्राप्त होते. (पहा: rc://*/tw/dict/bible/other/reward)

या अधिकारातील महत्वाचे अलंकार

सिंह

सर्व प्राणी सिंहांना घाबरतात कारण ते चपळ आणि बलवान असतात, आणि ते जवळपास इतर प्रत्येक जातीच्या प्राण्यांना खातात. ते लोकांना सुद्धा खातात. देवाच्या लोकांना घाबरवण्याची सैतानाची इछा आहे, म्हणून पेत्र त्याच्या वाचकांना सैतान त्यांच्या शरीराला अपय करू शकतो हे शिकवण्यासाठी सिंहाच्या उपमेचा वापर करतो, परंतु जर त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्याची आज्ञा पाळली, तर ते नेहमी देवाचे लोक असतील आणि देव त्यांची काळजी घेईल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

बाबेल

बाबेल हे जुन्या करारातील एक दुष्ट राष्ट्र होते ज्याने यरुशलेमचा नाश केला, यहुद्यांना त्यांच्या घरापासून दूर घेऊन गेले, आणि त्यांच्यावर राज्य केले. पेत्र बाबेलचा वापर रूपक म्हणून ज्या ख्रिस्ती लोकांना तो लिहित होता त्यांचा छळ करणाऱ्या राष्ट्रांसाठी करतो. तो कदाचित यरुशलेमला संदर्भित करत होता, कारण यहुदी ख्रिस्ती लोकांचा छळ करत होते. किंवा तो रोमला संदर्भित करत असेल कारण रोमी लोक ख्रिस्ती लोकांचा छळ करत होते. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/evil]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])