mr_tn/1pe/05/10.md

1.9 KiB

General Information:

हा पेत्राच्या पत्राचा शेवट आहे. येथे तो त्याच्या पत्राबद्दलचा शेवटचे वक्तव्य आणि संपवण्याचे अभिवादन देतो.

for a little while

थोड्या वेळासाठी

the God of all grace

येथे “दया” या शब्दाचा संदर्भ एकतर अशा गोष्टी ज्या देव देतो किंवा देवाचे चारीत्रगुण याच्याशी येतो. शक्य अर्थ हे आहेत 1) “देव जो नेहमी आपल्याला लागेल ते देतो” किंवा 2) “देव जो नेहमी दयाळू आहे.”

who called you to his eternal glory in Christ

ज्याने तुम्हाला स्वर्गात त्याच्या वैभवात सहभागी होण्यासाठी निवडले कारण तुम्ही ख्रिस्ताशी जोडलेले आहात

perfect you

तुम्हाला परिपूर्ण बनवतो किंवा “तुम्हाला पुनर्स्थापित करतो” किंवा “तुम्हाला पुन्हा चांगले बनवतो”

establish you, and strengthen you

या दोन अभिव्यक्तींचा समान अर्थ आहे, जो की, देव विश्वासणाऱ्यांना ते कितीही त्रास सहन करत असले तरी त्याच्या आज्ञा पाळण्यास सक्षम करतो असा होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)