mr_tn/1pe/05/09.md

712 B

Stand against him

उभे राहणे हे लढण्यासाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “त्याच्याविरुद्ध लढा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

your community

पेत्र सह-विश्वासणाऱ्यांबद्दल ते एकाच समुदायाचे सदस्य आहेत असे बोलतो. पर्यायी भाषांतर: “तुमचे सह-विश्वासू” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

in the world

जगातील विविध ठिकाणाचे