mr_tn/1pe/05/07.md

4 lines
815 B
Markdown

# Cast all your anxiety on him
पेत्र चिंतेबद्दल बोलतो जसे की ते एक जड ओझे आहे ज्याला एखादा मनुष्य स्वतः वाहण्यापेक्षा देवावर देतो. पर्यायी भाषांतर: “ज्या कशाची तुम्हाला चिंता आहे त्या सर्वांसाठी त्याच्यावर विश्वास ठेवा” किंवा “ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या सर्व गोष्टींची काळजी त्याला करू द्या” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])