mr_tn/1pe/05/06.md

703 B

under God's mighty hand so

येथे “हात” या शब्दाचा संदर्भ नम्र जणांना वाचवण्याचे आणि गर्विष्ठांना शिक्षा देण्याचे देवाच्या सामर्थ्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “देवाच्या महान सामर्थ्याखाली” किंवा “देवाच्या समोर, त्याच्याकडे महान सामर्थ्य आहे याची जाणीव ठेऊन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)