mr_tn/1pe/03/15.md

1.0 KiB

Instead, set apart

दुःखी होण्याच्या ऐवजी, वेगळे व्हा

set apart the Lord Christ in your hearts as holy

“प्रभू ख्रिस्ताला ... पवित्र असे वेगळे करा” हा वाक्यांश ख्रिस्ताची पवित्रता स्पष्ट करण्यासाठीचे एक रूपक आहे. येथे “हृदय” हे “अंतर्यामीचा मनुष्य” यासाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: स्वतःमध्ये हे मान्य करा की प्रभू ख्रिस्त हा पवित्र आहे” किंवा “स्वतःमध्ये प्रभू ख्रिस्ताचा पवित्र म्हणून सन्मान करा” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])