mr_tn/1pe/03/13.md

895 B

Connecting Statement:

पेत्र विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ती जीवन कसे जगावे याबद्दल शिकवत राहतो.

Who is the one who will harm you if you are eager to do what is good?

तुम्ही चांगल्या गोष्टी केल्यावर कोणी तुम्हाला हानी पोहोचवेल हे असंभव आहे यावर भर देण्यासाठी पेत्राने हा प्रश्न विचारला. पर्यायी भाषांतर: “जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर कोणीही तुम्हाला हानी करणार नाही.” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)