mr_tn/1pe/03/12.md

2.1 KiB

The eyes of the Lord see the righteous

“डोळे” या शब्दाचा संदर्भ देवाची गोष्टी माहित असण्याच्या क्षमतेशी येतो. देवाची धर्मिकासाठीची मान्यता याबद्दल बोलले आहे जसे की तो त्यांना पाहत आहे. पर्यायी भाषांतर: “देव धर्मिकला पाहतो” किंवा “देव धर्मिकला मान्यता देतो” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

his ears hear their requests

“कान” या शब्दाचा संदर्भ लोक काय म्हणतात याबद्दल देवाची जागरूकता याच्याशी येतो. देव त्यांच्या विनंत्या ऐकतो याचा अर्थ तो त्यांना प्रतिसाद देतो. पर्यायी भाषांतर: “तो त्यांच्या विनंत्या ऐकतो” किंवा “तो त्यांच्या विनंत्या मान्य करतो” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])

the face of the Lord is against

“तोंड” या शब्दाचा संदर्भ देवाची त्याच्या शत्रूंना विरोध करण्याची इच्छा याच्याशी येतो. एखाद्याचा विरोध करण्याबद्दल बोलले आहे जसे की त्या व्यक्तीच्या विरुद्ध तोंड करणे. पर्यायी भाषांतर: “देव विरोध करतो” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])