mr_tn/1pe/03/10.md

1.9 KiB

General Information:

या वचनात पेत्र स्तोत्रांमधून उधृत करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

to love life and see good days

या दोन वाक्यांशाचा अर्थ मुळात एकच गोष्ट होतो आणि चांगले जीवन असण्याच्या इच्छेवर भर देतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

see good days

येथे चांगल्या गोष्टींचा अनुभव करण्याबद्दल बोलले आहे जसे की चांगल्या गोष्टींना पाहणे. “दिवस” या शब्दाचा संदर्भ एखाद्याच्या आयुष्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “आयुष्यात चांगल्या गोष्टींचा अनुभव घेतो” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])

stop his tongue from evil and his lips from speaking deceit

“जीभ” आणि “ओठ” या शब्दांचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो जो बोलत आहे. या दोन वाक्यांशाचा अर्थ मुळात एकच गोष्ट होतो आणि ती खोटे न बोलण्याच्या आज्ञेवर भर देते. पर्यायी भाषांतर: “वाईट आणि कापटी गोष्टी बोलण्याच्या थांबवा” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]])