mr_tn/1pe/03/09.md

16 lines
2.1 KiB
Markdown

# Do not pay back evil for evil or insult for insult
पेत्र दुसऱ्या व्यक्तीच्या कृत्यांना प्रतिसाद देण्याबद्दल बोलतो जसे त्या कृत्यांबद्दल पैश्यांची भरपाई करणे. पर्यायी भाषांतर: “जे लोक तुम्हाबरोबर वाईट करतात त्यांच्याबरोबर वाईट करू नका किंवा जे लोक तुमचा अपमान करतात त्यांचा अपमान करू नका” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# continue to bless
तुम्ही आशीर्वादाच्या वस्तूस स्पष्ट करू शकता. पर्यायी भाषांतर: “जे तुमच्या बरोबर वाईट करतात किंवा तुमचा अपमान करतात त्यांना आशीर्वादित करत राहा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# for this you were called
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने तुम्हाला यासाठी बोलावले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# that you might inherit a blessing
पेत्र देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याबद्दल बोलतो जसे की वारसाहक्क प्राप्त करणे. पर्यायी भाषांतर: “की तुम्ही देवाचा आशीर्वाद तुमची कायमची मालमत्ता म्हणून प्राप्त करून घ्या” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])