mr_tn/1pe/03/03.md

8 lines
421 B
Markdown

# Connecting Statement:
पेत्र अशा स्त्रियांशी बोलत राहतो ज्या पत्नी आहेत.
# Let it be done
“ते” या शब्दाचा संदर्भ पत्नींची त्यांच्या पतीच्या प्रती अधीन असण्याशी आणि वर्तणुकीशी येतो.