mr_tn/1pe/03/02.md

1.0 KiB

they will have seen your sincere behavior with respect

अमूर्त संज्ञा “वर्तणूक” याचे भाषांतर क्रियापदासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ते पाहतील की तुम्ही प्रामाणिकपणे आणि सन्मानाने वागता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

your sincere behavior with respect

शक्य अर्थ हे आहेत 1) “त्यांच्याप्रती तुमची प्रामाणिक वर्तणूक आणि ज्या प्रकारे तुम्ही त्यांचा सन्मान करता” किंवा 2) “त्यांच्याप्रती तुमचे शुद्ध आचरण आणि ज्या प्रकारे तुम्ही देवाचा सन्मान करता.”