mr_tn/1pe/02/intro.md

2.8 KiB

1 पेत्र 02 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

काही भाषांतरे पद्याची प्रत्येक ओळ ही वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून इतर मजकुरांपेक्षा अधिक उजवीकडे ठेवली जात असत. युएलटी ने हे जुन्या करारातील 2:6,7,8 आणि 22 या वचनात उधृत केलेल्या पद्यासह केले आहे.

काही भाषांतरे पद्याची प्रत्येक ओळ ही वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून इतर मजकुरांपेक्षा अधिक उजवीकडे ठेवत. युएलटी ने हे 2:10 या वचनातील पद्यात केले आहे.

या अधिकारातील विशेष संकल्पना

खडक

पवित्र शास्त्र मोठ्या खडकांनी बनवलेल्या इमारतीचा वापर सभास्थानासाठी एक रूपक म्हणून करते. येशू हा कोनशीला आहे, एक अतिशय महत्वाचा खडक. प्रेषित आणि संदेष्टये हे पाया आहेत, इमारतीचा असा भाग ज्यावर इतर सर्व खडक स्थिरावतात. या अधिकारात, ख्रिस्ती लोक हे ते खडक आहेत जे इमारतीच्या भिंती बनवतात. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/cornerstone]] आणि rc://*/tw/dict/bible/other/foundation)

या अधिकारातील महत्वाचे अलंकार

दुध आणि बालके

जेंव्हा पेत्र त्याच्या वाचकांना “शुद्ध आत्मिक दुधाची इच्छा करण्यास” सांगतो, तेंव्हा तो बाळ त्याच्या आईच्या दुधासाठी तडपते या रूपकाचा वापर करतो. ख्रिस्ती लोकांनी सुद्धा जसे बाळ दुधासाठी तडपते तसे देवाच्या वचनासाठी तडपावे अशी पेत्राची इच्छा आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)