mr_tn/1pe/02/23.md

1.2 KiB

When he was reviled, he did not revile back

एखाद्याची “नालस्ती” करणे म्हणजे त्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरणे. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा लोकांनी त्याचा अपमान केला, त्याने उलट त्यांचा अपमान केला नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

gave himself to the one who judges justly

त्याने स्वतःला जो योग्य रीतीने न्याय करतो त्याच्या स्वाधीन केले. याचा अर्थ त्याने त्याची निंदा जी त्याची त्या लोकांनी केली होती जे त्याच्याशी कठोरपणे वागले ती दूर करण्यासाठी देवावर विश्वास ठेवला असा होतो.