mr_tn/1pe/02/07.md

1.3 KiB

Connecting Statement:

पेत्र वचानामधून उधृत करणे सुरूच ठेवतो.

the stone that was rejected ... has become the head of the corner

हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ लोक असा होतो, जसे की, बांधणाऱ्यांनी, येशूला नाकारले, परंतु देवाने त्याला इमारतीचा अतिशय महत्वाचा खडक असे बनवले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the stone that was rejected by the builders

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “खडक ज्याला बांधणाऱ्यांनी नापसंत केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the head of the corner

याचा संदर्भ इमारतीच्या अतिशय महत्वाच्या खडकाशी येतो ज्याचा अर्थ मुळात 1 पेत्र 2:6 मधील “कोनशीला” या सारखा आहे.