mr_tn/1pe/02/05.md

1.4 KiB

You also are ... being built up to be a spiritual house

जसे लोकांनी जुन्या कारारात खडकांचा वापर मंदिराच्या बांधण्यासाठी केला, तसे विश्वासणारे हे असे साहित्य आहे ज्यांचा वापर देव असे घर बांधण्यासाठी करतो ज्यात तो राहील. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

You also are like living stones

पेत्र त्याच्या वाचकांची तुलना खडकाशी करतो जे जिवंत आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

that are being built up to be a spiritual house

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्यामध्ये देव आत्मिक घर बांधत आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

a holy priesthood that offers the spiritual sacrifices

येथे याजकपदाचे स्थान याचा अर्थ याजक जो त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो असा होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)