mr_tn/1pe/02/01.md

1.5 KiB

Connecting Statement:

पेत्र त्याच्या वाचकांना पवित्रता आणि आज्ञाधारकपणा याबद्दल शिकवत राहतो.

Therefore put aside all evil, all deceit, hypocrisy, envy, and all slander

या पापमय कृत्यांबद्दल बोलले आहे जसे की ते वस्तू आहेत ज्यांना लोक फेकून देऊ शकतात. येथे “म्हणून” या शब्दाचा संदर्भ पेत्राने पवित्रता आणि आज्ञाधारकपणा याबद्दल सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीशी येतो. पर्यायी भाषांतर: म्हणून, जे काही दुष्ट, आणि ढोंगीपणा, आणि हेवा, आणि सर्व निंदा या पासून सुटका करून घ्या” किंवा “म्हणून, दुष्ट होण्यापासून, किंवा फसवणारे होण्यापासून किंवा ढोंगी होण्यापासून किंवा हेवा करणारे होण्यापासून किंवा निंदक होण्यापासून स्वतःला थांबवा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)