mr_tn/1pe/01/24.md

1.7 KiB

General Information:

या वचनात पेत्र त्याने जे काही अविनाशी बिजाबद्दल सांगितले त्याच्या संबंधातील यशया संदेष्ट्याचा एक परिच्छेद उधृत करतो.

All flesh is like grass, and all its

“देह” या शब्दाचा संदर्भ मानवतेशी येतो. यशया संदेष्टा मानवतेची तुलना गवताशी करतो जे लवकर वाढते आणि लवकर मरते. पर्यायी भाषांतर: “गवत नष्ट होते तसे सर्व लोक नष्ट होतील, आणि त्यांचे सर्व” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-simile]])

glory is like the wild flower of the grass

येथे “वैभव” या शब्दाचा संदर्भ सुंदरता किंवा चांगुलपणा याच्याशी येतो. ज्या गोष्टींना लोक चांगले किंवा सुंदर समजतात त्या गोष्टींची तुलना यशया फुलांशी करतो जे लकवर मरते. पर्यायी भाषांतर: “जशी फुले लवकर सुकून जातात, तसाच चांगुलपणा सुद्धा जास्त काळ टिकत नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)